चांगली कल्पना, पण हा पामर सध्या पोटापाण्याकरिता दूरदेशी राहतोय. काय करणार - मजबूरी का नाम अटल बिहारी!! इथल्या भारतीय भोजनालयांना ती सर नक्कीच येऊ शकत नाही. दुधाची तहान कोला वर भागवावी लागते.