खूप संयत शब्दांत विचार व्यक्त केले आहेस. सगळीच कविता उत्तम.
अर्थात् शेवटच्या कडव्यातल्या या ओळी -

सांभाळुन घे म्हणून मजला
हीच विनंती करतो,                ....मला व्यक्तिशः पटल्या नाहीत. पण ते ठीक आहे.

पु. ले. शु.
राघव