लेख संग्रह ... » धर्मनिरपेक्षतेचं शक्तिपीठ असते माय… येथे हे वाचायला मिळाले:
उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ
मुलांना भरपूर देऊनही आई कधी रिती होत नाही. ती समृद्धच होते सागरासारखी… कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना? कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातली किंवा व्यवस्थेनं कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं… जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही… कोणत्याही सीमांजवळ अडखळत नाही… जगभरातील आयांची भाषा सारखी… स्पर्शातलं वात्सल्य सारखं… हे कसं घडत असेल मला काही कळलेलं नाही, हेही प्रामाणिकपणे सांगायला हवं. तुम्हाला कळलं तर जरूर सांगा.
कधी जगण्याचं, कधी भाकरीच्या शोधात ...
पुढे वाचा. : धर्मनिरपेक्षतेचं शक्तिपीठ असते माय…