दृष्टीआडची सृष्टी येथे हे वाचायला मिळाले:




फ्रेंच न्यू वेव्ह आणि आपला सिनेमा 

`फ्रेंच न्यू वेव्ह'ला पन्नास वर्षं झाल्याच्या निमित्तानं त्याविषयी सध्या पुष्कळ लिखाण प्रकाशित होत आहे.  `न्यू वेव्ह'चं जागतिक चित्रपटाच्या इतिहासातलं स्थान आणि योगदान काय, असा प्रश्न विचारला तर असं लक्षात येतं की, `न्यू वेव्ह'मधल्या दिग्गजांचे चित्रपट ज्यांनी कधीही पाहिले नसतील, अशा जगभरातल्या अनेकांपर्यंत त्यांच्या कळत-नकळत `न्यू वेव्ह'च्या जाणिवा पोहोचल्या आहेत. आजचा भारतीय चित्रपट-रसिक निव्वळ भारतीय ...
पुढे वाचा. : फ्रेंच न्यू वेव्ह आणि आपला सिनेमा