मी सुद्धा सध्या परदेशात असल्याने तुमची परिस्थिती काय असेल हे समजू शकतो.
राजकमल चौकात राजलक्ष्मी टॉकीजजवळ एक पाईनॅपल शेकचं दुकान आहे. नाव विसरलो.
आणि प्रभात टॉकीजसमोरच एका गाडीवर "बनवलेली कचोरी" .... हाय ... पिक्चर बोअर असलं तरी कचोरीचा आनंद अप्रतिम वाटायचा.
गढ्ढा आता बंद झाल्याचं ऐकलं. पण नक्की माहिती नाही. पण जेव्हा अमरावतीला जाईन तेव्हा रातीचं जेवण बंद !!! हा हा हा ...