कधी आलात तर चिकनचा खास पदार्थ खायला विसरू नका.

१ . थाकल्बी (फ्राईड चिकनचा प्रकार)

२. चिम-दाक (रेड बीन करी सोबत फ्राईड चिकन)

३. कानफुंगी (चिकनचे भजे ) - हा खरं तर चिनी पदार्थ आहे

४. थाक-फुक उम (फ्राईड चिकनचा आणखी एक पदार्थ).

१,२ आणि ४ सोबत नंतर भात मिळतो. १ आणि २ पदार्थ तुमच्या समोर टेबलवर बनवून देतात. ते एकदम शाही वाटतं. सोबत थंडगार सुप आणि सॉस (मोफत) घ्यायला विसरू नका  . कारण हे सुप आणि सॉस चविष्ट असतात.