काम असावे. मग ते कोणतेही ८ तास का असेना. उगाच सकाळी ९ ला जाउन रात्री १~२ वाजता येणे योग्य नाही. इतकच माझं म्हणणं होतं.

माझ्या एका ओळखीच्या आयटी मॅनेजर त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला रात्री ३ ला येउन सकाळी ६ ला गेला. तेही सलग ३ वर्ष .... त्या मुलाला काय वाटले असेल ? आपण पैसा कशासाठी आणि कोणासाठी कमावतोय, याचाही विचार व्हायला हवा .