आचार्यांच्या स्तोत्राचे संग्रह २ पुस्तकात प्रकाशीत झाले आहे
पुस्तकाचे नाव : सुबोध स्तोत्र संग्रह , लेखक : नक्की आठवत नाही पण गोस्वामी म्हणून कोणी तरी आहेत .
 त्याचा पहीला भाग मिळाला , दुसरा कोठे मिळेल ? ( मुंबैत आयडीयल मध्ये मिळाला नाही ) .
जालावर मृदुप्रत( सोफ्ट कोपी ) उपलब्ध असल्यास लिंक  द्यावी ही विनंती !!