बेला हा माझाही अगदी खास आवडीचा पदार्थ आहे. त्याच्या मागील इतकी तपश्चर्या असल्याचा शोध आजच लगला. वेळ कमी असेल तर आईकडून कला (म्हणजे काय ओळखा बर ) पण मिळायचा.माझ्या एका मित्राच्या डब्यात उला (ओळखा बघू)असायचा तोही बेलाच्या तोडीस तोड असायचा.