खूपच माहीती पुर्ण आहेत लेख .लिहीत राहावे .काही संदर्भ असतील तर दुवे द्यावेत ही विनंती !( आपण अशाच प्राकारची लेखमाला "ओप्शन-फ्युचर्स " बद्दल लिहू शकाल का ? विशेषतः फ्युचर्स विषयी खूप उत्सुकता आहे !!)