आपण खूपच छान चान बालगीते लिहीत आहात ! मस्तच !! मजा येते वाचताना !!! या बालगीताला " शेपटी वाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा " ह्याची चाल थोडीशी मोडीफाय (मराठी ? ) करून लावता येइल असे वाटते !!