हरिभक्त, आपले निरोपाचे शब्द वाचून वाईट वाटले. मनोगतावरील आपले लेखन अत्यंत वाचनीय असे. अशा सुंदर लिखाणाला मनोगत मुकणार हे मनोगतींचे दुर्भाग्य. असो. आपल्या अंगीकृत कार्यास शुभेच्छा आणि हा 'पूर्ण विराम' अल्पविराम ठरो ही अपेक्षा.