सुधीर ह्यांनी सुचवलेल्या नावाची सी डी त्यांना गिफ्ट देउन टाका.... म्हणजे ते सुद्धा रस्ता चुकतील
आणि आभार मानूनही होतील.
बाकी तुमची आणि माझी परिस्थिती सेम आहे.... आणि रस्त्यांच्या बाबतीत माझ्या नवय्रानेही मला वाळीत टाकले आहे. तुमचे लिखाण मला मनापासून पटले आणि लागू हि पडत आहे...
लिहीत रहा