"अरे आता तरी फोन ठेव बाजूला, केवढ्या काकुळतीने मला तुला विचारायचे आहे ".

अंतरंग झकास उलगडून दाखवणें मला फार आवडलें.

बाहेरख्याली मस्त.

एकुणांतच एकदम झकास.

जातां जातां

मी तुला मिस केलें = तुझी इतकी आठवण आली म्हणून सांगूं.

बाकी वेगवान प्रवाही भाषा मस्तच.

सुधीर कांदळकर.