भर :- चर्पटपञ्जरिका आणि द्वादशपञ्जरिका.

दिनमपि रजनी सायंप्रातः   शिशिरवसंतौ पुनरायातः, कालः क्रीडति  गच्छति आयुः तदपि न मुञ्चति आशावायु:

ही चर्पटपञ्जरिकेची सुरुवात आहे; तर

मूढ जहीहि धनागमतृष्णां कुरू समृद्धीं मनसि वितृष्णाम्, यल्लभसे निज कर्मोपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तम्

हा द्वादशपञ्जरिकेचा सुरुवातीचा श्लोक आहे.  

भज गोविंदम् हा श्लोक चर्पटपञ्जरिकेतला आहे.

आद्य शंकराचार्यांची ही दोनही काव्ये  सुप्रसिद्ध असून अत्यंत श्रुतिमधुर आहेत.