सहज सुचलं म्हणून.... येथे हे वाचायला मिळाले:
आSSSई, कित्ती मोठ्ठ विमाSSन खिडक्या पण दिसतायत..." म्हणताना लेकीची मान घरावरुन उडणार्या विमानाबरोबर वळत होती नी आश्चर्य तोंडभर पसरुन... वासलेला आ बघुन, मला फाSSर मजा वाटत होती..
"मSSनू इकडे ये.." मी तिचा हात धरुन तिला पुढच्या दारातुन घरात घेऊन जवळजवळ धावत मागच्या दारातुन बाहेर घेऊन आले...
"हे बघ, तेच विमान..." तिला ते विमान दाखवताना मला आमचं लहानपणीचं, विमान बघताना ह्या दारातुन त्या दारातल पळणं आठवल.
"अगं…! कुठे निघालात…? कणेरी प्या मग जा…." म्हणत आजी वळली
"आजी ग, आम्ही आलोच्...मनूला प्राजक्ताच झाड नी रामाच ...
पुढे वाचा. : ठेवा