विवेकवाद (रॅशनॅलिझम ) असेच म्हणतो. आगरकरांचा वारसा सांगणाऱ्या नागपूरच्या "आजचा सुधारक " या मासिकात या विषयावर
श्री. दि. य. देशपांडे (ते आता नाहीत. तत्त्वज्ञानाचे ते प्राध्यापक होते. ) यांनी या विषयावर लेखमाला लिहून या विषयाचा सांगोपांग उहापोह केला आहे. "आजचा सुधारक"चे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वैचारिक लेखनास वाहिलेले हे मासिक असून केवळ एकनिष्ठ वर्गणीदारांच्या मदतीवरच हे गेली १४/१५ वर्षे अव्याहत चालू आहे.