प्रदीपजी /  मित्र हो , या लेखा च्या निमित्तने एक चर्चा सुरू व्हावी हेच इच्छा आहे , आपण अधिभौतिकाच्या बाजुचे असाल तर एक एक मुद्दे येथे जोडत राहा ,आपण अध्यात्माच्या बाजुचे असाल तर खंडन करा ( अर्थातच पुराव्यानिशी ! )

कुशाग्र ,बुद्धीप्रामण्यवादालाही  रॅशनॅलिझम म्हणतात का ? आगरकरांविषयी अधिक माहीती असलेले एखादे संकेतस्थळ जालावर आहे काय ?