अणू ची रचना बघितली तर असे दिसते कि केंद्र्भागी अणू केंद्र आणि त्याच्या भोवती इतर कण फिरतात. अणू केंद्राचेच (वस्तुमान) वजन अणुच्या एकुण वस्तुमानाच्या ९९.९९९९९९९९९९९ % असते. पण अणू केंद्राचे आकारमान (व्होल्युम) हे अणुच्या आकारमानच्या तुलनेने अगदिच नगण्य असते. उदाहरण म्हणजे जर अणू केंद्रकाचा व्यास एखाद्या संत्र्या एवढा मानला तर अणू चा व्यास हा सन्सद भवनाच्या घुमटा एवढा असेल. सबब जे दिसते तसे ते नसते.
जगत या शब्दाचा अर्थ असा आहे : जायते, गच्छते तिष्ठती इव इति जगत । याचा अर्थ जन्माला येते, निघून जाते पण स्थिर आहे असा भास होतो त्याला (स्थुल) जगत असे म्हणतात.
आजचे क्वाण्टम फिजिक्स सुद्धा हेच म्हणते. ज्याला शंकराचार्यानी ब्रम्हम सत्य जगत मिथ्या असे म्हणले आहे. बाप पदो पदी दाखविता येतो बघण्याची द्रुष्टी हवि. आणि बापाला पाहून चरणी लोटांगण घालण्याची तयारी हवि. बापालाही उगिच पाया पडून घेण्याची विनाकारण हौस आली नाहि.