kedusworld येथे हे वाचायला मिळाले:
पूर्वसुत्र
दुसर्या दिवशी रवीवार असल्यामुळे घरातले सगळेजण निवांत होते. साधारण सकाळचे आठ वाजले असतील, सुजीत हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. संदेश आणि अप्पा खाली गार्डनमध्ये फिरायला गेले होते. नीनाची आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. आत्या नेहमीप्रमाणे सकाळच योगा अटोपुन नीनाच्या बेडरूममध्ये गेली. नीना आजुनहि झोपली होती. ह्या आजारपणामुळे हल्ली सुजीत तिला सकाळी लवकर उठवत नसे. आत्या नीनाच्या उशाशी बसली, तिनं नीनाच्या चेहर्याकडे पाहिल, खूपच क्षीण झाल्यासरखी वाटत होती ती, तिच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ अधिकच गडद झाली होती, चेहरा खूपच ...
पुढे वाचा. : गुंफण - भाग ४