अमरावतीला शैलेंद्र चाट सेटर आहे. तेथील पाणी पुरी , दही पुरी मस्त!!!!!!!!
त्यानंतर तर रघुविर राजापेठ ला कचोरी ती पण फोडून सर्व मसाला दही आणि चिंचेची चटणी टाकलेली
फर्शी स्टाप जवळ चा आनंद पाणी पुरी
ईगल होटल
स्वाद होट्ल
कीरण
आणि उन्हाल्यात सगळ्या उसाच्या रसवंती..................................................
...........................................................................................