विद्युतशक्तीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी (कितीही अंतर असले तरी) एका क्षणात पोचते.