अबोलीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
तिच्या मनातली अबोली : खरच कसा आहे माझा सखा? त्याचं बोलण,चालणं, लहान-सहान गोष्टींसाठी माझ मत विचारणं, समजावण, समजावून घेण.. त्याची प्रत्येक हालचाल,व्यवहार मी टिपत रहाते. लग्नाआधी अनोळखी असे आम्ही आता एकमेकाना समजू लागलोय. आवडतोय त्याचा सहवास मला!!