Maithili Thinks..... येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसां पूर्वी मी माझ्या काका कड़े गेले होते, तिथे एकदम विचारमग्न अवस्थेत माझी बहिण बसली होती. तिला विचारले तर म्हणाली , " ताई , तुझा advise हवाय मला , मी आत्ता अभ्यास करू की नको करू ग...??? नाही म्हणजे आठवी पर्यंत मी तसेही पास होणारच आहे न म्हणून विचारले...." मग मी थोड़े समजावले तिला की अरे आत्ता पास होशील तू पण मग 9th आणि 10th मध्ये तर करावाच लागेल न अभ्यास. आणि खरेतर 4th to 8th चाच अभ्यास जास्त महत्वाचा असतो , आत्ता अभ्यास केलास तर 9th आणि 10th मध्ये ...
पुढे वाचा. : शिक्षणाच्या आयचा घो..!!!