तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते? ( तो मला भेटला नाही हे कोठे सांगत असते?)
- सुरेख.
कोणाला टळले आहे गडगडणे उंचीवरुनी
तो तारा आहे कळले, मी जपून वागत असते
- वा... वा...
सर्वस्व कुठे नेले ते मज सांगितले नाही पण..
(वाऱ्याला फूल कधी का दिशा विचारत असते! )
-छान. सुंदर