Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

(बातमीदारच्या स्वभावास विपरित असा खालील लेख पाहून समस्तांच्या भृकुटी वक्र होतील. परंतु आम्ही येथे हे सांगू इच्छितो, की चांगल्यास चांगले म्हणण्याची दानत वाचकांतील असंख्य सभ्य स्त्री-पुरुष व अन्यांप्रमाणेच आम्हीही जपली आहे. ऍग्रोवनविषयक 'ती' बातमी वाचून आमच्या मनासज्जनासही नाही म्हटले, तरी अत्यंत बरे वाटले. चांगदेव पाटलांचा हा लेख म्हणजे आमच्याच भावना जाणाव्यात, ही विनंती. - बापू आत्रंगे)  
-------------------------------------------------------------------------------------
ठाम विचार, निश्चित धोरण व समाजप्रबोधनाची तळमळ या ...
पुढे वाचा. : भले बहाद्दर ऍग्रोवन!