पालेकर बेकरी! आमच्या शाळेच्या समोर होती. त्यांची नान कटाई फार सुरख असे.  ती चव अजूनही जिभेवर आहे.
गड्डा हॉटेल आणि गौदुग्ध सागरची फेरी तशी बरीच नंतर झाली.