वार्याला फूल कधी का दिशा विचारत असतेऐवजीफूल कधी कुठे दिशा का वाऱ्यास विचारत असतेअसा बदल सुचवावासा वाटतो. गा गागागागा गागा - गा गागागागा गागा असे उद्धव वृत्त आहे असे वाटल्याने ही सुचवण करीत आहे. चू. भू. द्या. घ्या.