पहा, पहा नवश्रीमंताची कितीक नगरे वसली
कुरूप पाले उठली सारी, किती
विधायक झाले
महान झाला आहे भारत अशी वदंता आहे
सरस्वतीपूजक सारे,
श्री, तुझे उपासक झाले
नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या
झाल्या
तशाच सार्या जाती-पाती, किती सुधारक झाले
मस्तच! या ओळी जास्त आवडल्या.