बरोबर आहे. शिवसेनेने आजपर्यंत केवळ गुंडगिरी आणि मारामारी करून, शिवराळ भाषा वापरून स्वतःचा स्वार्थ बघितला. असे म्हणतात की राजकारणात तुम्ही सर्व लोकांना काही काळ फसवू शकता, काही लोकांना सर्व काळ फसवू शकता पण सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही. शिवसेनेला ही प्रचिती आलेलीच असेल. ती प्रचिती आली नसेल तर २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत येईलच.