कथा अतिशय सुंदर जमली आहे. अगदी अनुभव सांगितल्या / ऐकल्यासारखी मनाचा ठाव घेते. (अगदी... हा अनुभव नसावा, असा मनापासून वाटण्याइतकी!)
भाषा, विचार, कल्पनाविस्तार सगळ्यांवर उत्तम प्रभुत्त्व आहे.
अशाच आणखी लेखांची अपेक्षा करतो.

धन्यवाद...