आपल्या मताशी पूर्णपणे सहमत. उगीचच भारतीय संस्कृती श्रेष्ठ, आमच्या पूर्वजांनी अमके शोध लावले, आमच्याकडे पुष्पक विमान होते असल्या फुकाच्या गप्पा काय कामाच्या? या पुराणातल्या वांग्यांचा सध्याच्या काळात काय उपयोग? 

एक शंकाः परशुरामाने पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रिय केली असे आपल्या लेखात म्हटले आहे त्याच्याशी निगडीत एक शंका. २१ वेळा निः क्षत्रिय कशी करता येईल? एकदा केल्यानंतर मुळात क्षत्रिय शिल्लकच नसतील तर दुसऱ्या वेळी नि:क्षत्रिय करायला क्षत्रिय आलेच कुठून?

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) वटवाघूळ