"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
नाही. मी काहीही तिरकस लिहिणार नाहीये.
मला खूप लहान असताना मोठा झाल्यावर काय बनायचंय हे ठाऊक नव्हतं. थोडा मोठा झाल्यावर माझ्या बाबांसारखं व्हायचंय असं वाटू लागलं. पण तेव्हाही ठाऊक नव्हतं, की बाबांसारखं म्हणजे नक्की काय व्हायचंय. मग अजून थोडा मोठा झाल्यावर बाबा जे काम करतात तसंच काहीतरी करायचं असं पक्कं केलं. बाबा त्यावेळी एल.एल.बी.चा अभ्यास करायचे. त्यांची तराजूचं चित्र काढलेली पुस्तकं घरी असायची(आणि ते ती वाचायचे सुद्धा). ती पुस्तकं पाहून आपणही मोठे झाल्यावर ही पुस्तकं वाचायची हे मी ठरवून टाकलं. थोडा अजून मोठा झालो, मग माझा चुलत भाऊ, ...
पुढे वाचा. : प्यासा - एक चिंतन