समोर त्या प्रवासी कंपन्यांच्या ब्रोशर्समध्ये असतो तसा विहंगम, नयनमनोहर
निसर्ग-देखावा असतो.
'विहंगम' या शब्दाचा अर्थ काय हो नक्की? 'बर्ड्ज़् आय व्ह्यू' अशी माझी समजूत आहे. ती बरोबर आहे का? तुम्हाला नेमका हाच अर्थ अभिप्रेत होता का?
जरा शब्दकोश काढून अर्थ तपासून सांगता का प्लीज़?