संजोपरावांशी सहमत.
सच्चाई, अनोखा, नजारा असल्या शब्दांच्या शब्दातीत जावे ! तुमचे बाकी लेखन वाचल्यावर तुम्हाला असल्या शब्दांची गरज नाही असे मला वाटते. तुमच्या नेहमीच्या स्टायलीत हा लेख वाटला नाही.