शाळा व कॉलेजमध्ये असताना जर गांधी चौकातील जुन्या पुस्तकांच्या दुकानातील चक्कर शैलेंद्र चाट भंडार खेरीज पूर्ण होत नसे; -). रेल्वे स्टेशन जवळील ईगल पण छान. स्वाद म्हणजे बडनेरा रस्त्यावरीलच नं?

नंतर कधी रस्त्यांवरच्या शिंगाड्यांच्या गाड्या पाहिल्या नाहीत.   पण ते ही खासच.

या सर्व गोष्टींशिवाय, पत्रावळींवरील पंगतीचे जेवण - वांगे - बटाट्यांची भाजी, डाळभाजी, कढी... (ने मजसी ने परत मात्रुभूमीला... )

पालेकर बेकरी! आमच्या शाळेच्या समोर होती.  
सुवर्णमयीः आदर्श प्राथमिक शाळा का? मी पण तिथेच होतो.