दुपारच्या वेळी पाताळेश्वर मंदीरातील वातावरणही बऱ्यापैकी शांत असते. आमच्या हॉस्टेलच्या समोरच असल्याने तिथे जाऊन बसायला बरे वाटायचे.