एकदम सही ... हा हा हा ...
मी सध्या दक्षिण कोरियात आहे. उत्तर कोरियाला खायचे पदार्थ मिळतात की नाही माहिती नाही, कारण ते फक्त "आण्विक शस्त्रांसाठी"च चर्चेत असते.
असो. चिकनला कोरिअन फ्राइंग मिक्स लावून तळतात. त्याच्यातील सॉसमुळे त्याची चव एकदम मस्त लागते.