मित्रा , वर विनायक यांच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर वाच .

कृपया चर्चा आत्मज्ञान या केंदबिंदू वरून हलवून इतरत्र नेवू नयो  ही विनंती .

क्वाण्टम फिजिक्स :
 
ह्याला म्हणतात सुडो-सायन्स !!  उगाच काहीच्या काही !! मला हसुच येत कोणी अस काही बोलल्या वर .

 >>>याचा अर्थ जन्माला येते, निघून जाते पण स्थिर आहे असा भास होतो त्याला (स्थुल) जगत असे म्हणतात. 
आजचे क्वाण्टम फिजिक्स सुद्धा हेच म्हणते. ज्याला शंकराचार्यानी ब्रम्हम सत्य जगत मिथ्या असे म्हणले आहे>>>

 हे तु  गणीतीय पद्धतीने ( विथ मथेमॅटीकल रिगर ) सिद्ध करून दाखवलेस तर तुला नोबेल पारितोषिक मिळवून द्यायची जबाबदारी मी घेतो !!!

>>>बापाला पाहून चरणी लोटांगण घालण्याची  तयारी हवी >>>

माझा 

साऱ्या कलहाचं एकमेव कारण : अध्यात्म२


हा लेख वाच , मी त्यात पदोपदी ही तयारी दाखवली आहे  ! ( अरे जर सत्याचे ज्ञान झाले तर ते झिडकारायला मी काय मुर्ख आहे ??!!)