विज्ञान आणि अध्यात्म यांचे एकच मत आहे, ते म्हणजे अद्वैत! विज्ञानाचे
जडाद्वैत, तर अध्यात्माचे सुक्ष्माद्वैत. पण एकदा अद्वैताची शक्यता मान्य
केल्यावार जड की सुक्ष्म हा प्रश्नच उरत नाही. >>
ह्या वाक्याचा नीट अर्थ बोध होत नाहीये , कृपया थोड अजून स्पष्ट करून सांगशिल ??