खूपच भिडणारी, वेगळी गझल... आवडली.
'तसे बरे नव्हते आधी'.... वा!

थोडी 'जमाखर्च स्वातंत्र्याचा' ही पाडगावकरांची गझल आठवली. पण तुमचे शब्दप्रयोग जास्त आवडले.
- कुमार