माझ्या वाचनात आलेली माहिती सुरस वाटल्यावरून मी इतरांनाही कळावी या उद्देशाने दिली. माहिती त्रोटक आहे आणि खुप जुनी आहे त्यामुळे सविस्तर या विषयावर मला सांगणे अवघड आहे. वाचकांनीच यावर काही माहिती असल्यास किवा कळली असल्यास प्रकाश टाकावा म्हणून हा खटाटोप