मात्रावृत्तांना नावे असतात, हे माहीत नव्हते. नवी माहिती मिळाली.
का बरे? निदान आम्हाला व्याकरणाच्या अभ्यासात काही मात्रावृत्ते होती त्यांची नावे पाठ्यपुस्तकात असत. त्या त्या वृत्तातल्या एखाद्या प्रसिद्ध कवितेतला  एखादा शब्द घेऊन ते ते नाव त्या त्या वृत्ताला दिल्यासारखे वाटते.

उदा.

पतितपावन नाम ऐकुनी आलो मी दारा ... पतितपावन

उद्धवा शांतवन कर जा - त्या गोकुलवसि जनांचे - उद्धव

आनंदकंद ऐसा - हा हिंद देश माझा - आनंदकंद

चू. भू. द्या. घ्या.