सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे,
तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे.