निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.
संसाराची जशी दोन चाके ,तशी नटाच्या अभिनयाची दोन धारदार शस्त्रे आहेत. एक शरीर आणि दुसरे शब्द. दोघेही एकमेकावर अवलंबून. व्यसन या दोन्हीवर संकट आणते आणि नटाचा बनतो खुळखुळा. (शब्द कुठला ...
पुढे वाचा. : तारेंपासून नाटकवाले धडा घेतील ?