" कोणी तरी थोर पुरुष म्हणून गेला म्हणून अथवा तुमचा धर्म/ धर्मग्रंथ सांगतो म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका , तुम्ही तुमच्या सत्सतविवेक बुद्धीने ती गोष्ट पडताळून पाहा , तुम्हाला त्याचा अनुभव आल्यावरच त्यावर विश्वास ठेवा " - स्वामी विवेकानंद .

हे विधान स्वतःलाच लागू होऊ नये काय? झाल्यास थोडी गडबड होते असे वाटते. पाहा प्रयोग करून, आणि स्वतःच अजमावून बघा.

अतिअवांतर: "सत्सतविवेक बुद्धी" नव्हे. "सदसद्विवेकबुद्धी" असे वाटते. चूभूद्याघ्या.