हे विधान स्वतःला लागू केल्या मुळेच या विषयाची शहानिशा करण्याच्या फंदात पडलोय , नाही तर विवेकानंदांचे साहित्य पुरेस आहे असे म्हणतात .
"सत्सतविवेक बुद्धी" नव्हे. "सदसद्विवेकबुद्धी" असे वाटते>> चैतन्य दिक्षित यांच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर पाहावे !!
टग्या ,
तूझे प्रतिसाद वाचल्यानंतर आता मला हळूहळू कळायला लागलय कि " त्या लेखकाने" प्रतिसाद वाचायचे का बंद केले ! असो चालु दे .