ठीक आहे . 

विनंती : साऱ्या कलहाचं एकमेव कारण : अध्यात्म२   हा लेख एकदा वाच आणि मुख्य म्हणजे गैरसमज करून घेवू नकोस . माझा उद्देश वितंडवाद करणे नसून मनात सतत उद्भवणाऱ्या शंकांचे एकदाच " एक घाव दोन तुकडे " करून टाकणे आहे .