माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:


याच महिन्यात झालेल्या ब्लॉगर्स मेळाव्याबद्दल तसं आतापर्यंत खुप लोकांचं लिहुन झालंय.. पण मला तो कालच झालाय असं अजुनही वाटतंय म्हणुन माझ्या मनात जे येत आहे ते खरडतोय..

खरं तर इतरांप्रमाणे मीही या दिवसाची वाट पहातच होतो. वाट पाहण्याचे कारण की ज्यांना अजुन पर्यंतच मी गुगल रीडर मध्ये (ब्लॉगर्सचे RSS फिड) ओळखत होतो त्यांना प्रत्यक्षात भेटता येणार होते. या आधीच याहु आणि गुगल ग्रुपमधल्या सदस्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या त्यामुळे अद्न्यात व्यक्तींना भेटण्याबद्दलची भिती वाटत नव्हती.

दादरचं दासावा तर माहित होते त्यामुळे ...
पुढे वाचा. : कालचा सोहळा