पाणिनीमध्ये हे मिळाले.
स्वरितञितः कर्त्रभिप्राये क्रियाफले--पाणिनी(१.३.७२)
ज्या धातूंचे इत् स्वरित किंवा ञ् असेल त्या धातूंचा आत्मनेपदी उपयोग स्वतःला फळ मिळण्यासाठी आणि परस्मैपदी उपयोग दुसऱ्याला मिळण्यासाठी करतात. (अर्थ बरोबर असावा!).
'डु' आ अर्थ सापडला नाही.  हा अनुबंध डुदाय दाने मध्येदेखील वापरलेला आठवतो.  आणि दा पासून दात्रिम नक्की होत नाही. --अद्वैतुल्लाखान